रॉयल रॉयलविष्णू लोणारे यांचे अनिस द्वारे अभिनंदन.
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जानता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- विष्णुदास लोणारे यांना नुकतीच महाराष्ट्र बार कौन्सिल असोसिएशनची परवानगी (लायसन्स) नुकतीच प्राप्त झाली. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे सौ.कविता लोणारे यांनी रॉयल लोणारे यांना भारतीय संविधान पुस्तक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन अंक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी म.अनिस कार्यालय भंडारा येथे सायंकाळी 7=00 वाजता अभिनंदन करण्यात आले.
0 Response to "रॉयल रॉयलविष्णू लोणारे यांचे अनिस द्वारे अभिनंदन. "
एक टिप्पणी भेजें