अमन चवळे कुस्ती स्पर्धेत प्रथम.
मंगलवार, 2 सितंबर 2025
Comment
कुलदीप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा तालुका क्रीडा अधिकारी संकुल तुमसर येथे घेण्यात आली गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहिला येथील कुस्ती पहिलवान अमन चवळे ४५ की.१७,वर्षीय गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य वाय.एन. काटेखाये सर, पर्यवेक्षक व्हि. एल. हटवार सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच सर्वशिक्षकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले व मा.संस्था अध्यक्ष जीभकाटे साहेब, सचिव रामदासभाऊ सहारे यांनी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेबद्दल अभिनंदन देऊन विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.संस्था उपाध्यक्ष नरेंद्र भाऊ कावळे, सहसचिव सुदामजी खंडाईत सर, कोषाध्यक्ष देशमुख सर व सर्व संस्था पदाधिकारी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.विद्यालयातर्फे खेळाडूंचे पालक व मुख्य प्रशिक्षक तुळशीरामजी चवळे,बापूरंगा लुटे निमगाव,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रामटेके सर, टेकाम सर यांच्या सुद्धा विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षका सर्व शिक्षकांनी खूप खूप अभिनंदन करून त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या.
0 Response to "अमन चवळे कुस्ती स्पर्धेत प्रथम."
एक टिप्पणी भेजें