-->
तुमसर पोलिसांची अवैध रेती चोरी प्रकरणी मोठी कार्यवाही.

तुमसर पोलिसांची अवैध रेती चोरी प्रकरणी मोठी कार्यवाही.


नरेंद्र मेश्राम
 "साप्ताहिक जनता की आवाज "

भंडारा :- भंडारा जिल्ह्यात रिती चोरीचे प्रमाण खूप वाढले असून तुमसर पोलीस निरीक्षकाच्या.सतर्कतेमुळे त्यांच्या तात्याने रेती घाटावर आमच्या प्रतिनिधी द्वारे वृत्त कळते की घटना उमरवाडा घाट ची असून हि कार्यवाही दि. 31/08/2025 च्या रात्री करण्यात आली आहे.

जप्त केलेलं मुद्देमाल ट्रॅक्टर चालक मालक व गुन्हा नोंद कलम पुढील स्वरूपात :-

303(2), 3(5) भा. न्या.सं. 2023 सहकलम 48 (8) 
आरोपी नाव - (1) ट्रॅक्टर चालक सुरेश ताराचंद विठोले वय 32 वर्षे रा. बोरी ताः तुमसर जि. भंडारा (2) ट्रॅक्टर मालक दुर्योधन फुलचंद कांबळे वय 38 वर्ष रा. बोरी ता. तुमसर जि. भंडारा
घटनास्थळ - मौजा उमरखाडा 05 कि.मी.
मिळालेला माल - (1) स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रं. MH36/AL 6195 व ट्रॉली क्रं. MH 36/AL-6190 किं.5,00,000 /- रुपये व अंदाजे 01 ब्रास रेती कि. 6000/-रु असा एकुण किंमती 5,06,000/-/-रू. चा माल
कलम 303(2), 3(5) भा. न्या. सं. 2023 सहकलम 48(8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम सहकलम 7, 9 पर्यावरण संरक्षण अधिनियम सहकलम 3(1)/181 मो.वा.का.
आरोपी नाव - (1) ट्रॅक्टर चालक देवानंद घाशीलाल नगरधने वय 38 वर्षे रा. बोरी ता. तुमसर जि. भंडारा (2) ट्रॅक्टर मालक दुर्योधन फुलचंद कांबळे वय 38 
मिळालेला माल - (1) स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रं. MH35/AR 2456 व ट्रॉली क्रं. MH 36/AL-2306 किं. 5,00,000/- रुपये व अंदाजे 01 ब्रास रेती कि. 6000/-रु असा एकुण किंमती 5,06,000/-/-रू. चा माल
कलम 303(2), 3(5) भा.न्या.सं. 2023 सहकलम 48 (8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम सहकलम 7, 9 पंर्यावरण संरक्षण अधिनियम सहकलम 3(1)/181 मो.वा.का
आरोपी नाव - (1) ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर सुरेश शेंद्रे वय 24 वर्षे रा. मिटेवानी ता. तुमसर जि. भंडारा (2) ट्रॅक्टर मालक आनंद राजेश मालाधरे वय 35 वर्ष रा. रविदास वार्ड, तुमसर ता. तुमसर जि. भंडारा

 कलम 303(2), 3 (5) भा. न्या. सं. 2023 सहकलम 48 (8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम सहकलम 7, 9 पंर्यावरण संरक्षण अधिनियम


आरोपी नाव (1) ट्रॅक्टर चालक परमेश्वर मुन्शी बनकर वय 26 वर्षे रा. डोंगरला ता. तुमसर जि. भंडारा (2) ट्रॅक्टर मालक साहिल किसन बनकर वय 21 वर्ष रा. डोगरला ता. तुमसर जि. भंडारा
मिळालेला माल - (1) स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH36/AL 4309 व ट्रॉली क्रं. MH 36/AL-4415 किं. 5,00,000 /- रुपये व अंदाजे 01 ब्रास रेती कि. 6000/-रु असा एकुण किंमती 5,06,000/-/-रू. चा माल

पुढील तपास तुमसर पोलीस करत आहेत.

0 Response to "तुमसर पोलिसांची अवैध रेती चोरी प्रकरणी मोठी कार्यवाही."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article