स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक.
शनिवार, 6 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- साकोली येथील विश्राम जोरात वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे होते तर प्रमुख अतिथी मधून माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे ,माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी ,माजी महिला जिल्हाध्यक्ष कुंदा ऊर्के, माझे जिल्हा सल्लागार चरणदास मेश्राम , यादोराव गणवीर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली
सर्वप्रथम जिल्ह्यातील सर्व नवीन कार्यकर्त्यांच्या व जुन्या कार्यकर्त्यांच्या परिचय घेण्यात आला त्यानंतर जे पक्षाला जोडी होते त्यांनी मान्यवरांच्या हस्ते पक्षामध्ये प्रवेश घेतला
त्यामध्ये प्रतिमा खोब्रागडे ,गीता चव्हाण ,जोशना खोब्रागडे, मंदा मडावी, स्नेहा रामटेके, दामोदर वैद्य, रेश्मा शेंडे, सविता वालदे, यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्याबद्दल त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर भंडारा, पवनी या ठिकाणी नगरपरिषद च्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागात आपले उमेदवार कसे निवडून येतील व त्या उमेदवाराचा शोध कसा घ्यायचा प्रत्येक वार्डात उमेदवार उभा ठेवायचा याविषयीच्या आढावा सुद्धा बैठकीत घे ना त्याला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे डी जी रंगारी यांनी पक्षांमध्ये कशी बळकट येईल नगरपरिषद मध्ये आपले उमेदवार कसे निवडून येतील त्याचप्रमाणे पक्षाच्या वाढीच्या संदर्भात आपल्या प्रत्येक गावात वार्डात शहरात तालुक्यात कसं पक्षवाधी संदर्भात प्रयत्न कसे करता येईल या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले तसेच प्रत्येकाने सभासद फी भरून मेंबरशिप घेतली पाहिजे असे आव्हान करण्यात आले त्याचप्रमाणे माजी जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले यांनी सुद्धा पक्ष संदर्भात माहिती दिली सल्लागार चरणदास मेश्राम यांनी सुद्धा आपल्या अनुभव विशद करून पक्ष कसं वाढेल या दृष्टिकोनातून आपले अनुभवातून मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी आपापसातले हेवेदावे विसरून चारही तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणे विषयी व पाक्षवाडी संदर्भात आपण मेहनत घेऊ प्रत्यक्षात जाऊन प्रचार करू याविषयी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पक्ष वाढीच्या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी आपापले मत मांडले त्यामध्ये प्रसिक मोटघरे, माजी सेवानिवृत्त शिक्षक शेंडे, कुंदा ऊके , जगदीश रंगारी,व इतरही काही कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले
वंचित बहुजन आघाडीचे मेंबरची मध्ये कुंदा ऊके ,गीता चव्हाण, अजय रामटेके, रवी बा गडे ,आनंदराव लोखंडे ,पुरणचंद वैद्य, बादशहा मेश्राम संतोष लांडगे, महादेव सुखदेवे ,खुशाल सिंहगड, पुरुषोत्तम वाघमारे, यांनी वंचित बहुजन आघाडीची मेंबरशिप घेतली
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डी जी रंगारी यांनी केले तर आभार केवळराम उके यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कुंदा ऊके ,गीता चव्हाण ,प्रतिमा खोब्रागडे ,मंदा मडावी , शीला मडामे , शोभा घरडे, ज्योती घरडे ,जोशना खोब्रागडे, आम्रपाली मोटघरे, सविता वालदे, रेश्मा शेंडे, अमित नागदेवे, जगदीश रंगारी ,गणेश गजभिये, वैभव मोटघरे ,प्रतीक मोटघरे ,भीमराव शेंडे, वेंकटराव बागडे ,राहुल गजभिये, सदानंद रंगारी, अशोक तिरपुडे, आनंदराव लोखंडे, पुरुषोत्तम वाघमारे, खुशाल शिंगाडे, नितेश डोंगरे ,बादशहा मेश्राम, पुरण वैद्य, शिवप्रसाद मेश्राम ,दामोदर वैद्य ,देवदास गेडाम, गौतम मेश्राम ,विजय सुखदेव, मोदक रामटेके, खुशाल बोरकर ,शंकर मेश्राम, संतोष लांडगे, रविकिरण बागडे, प्रेमचंद खोब्रागडे व इतरही भरपूर कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Response to "स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक. "
एक टिप्पणी भेजें