-->
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे जनसामान्याचे भव्य जनसुनावनी आंदोलनाला जनतेचा उत्कृष्ट   प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे जनसामान्याचे भव्य जनसुनावनी आंदोलनाला जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- दि. १० सप्टेंबर २०२५ रोज बुधवारला नगर परिषद  भंडार शहरात गेल्या चार वर्षापासुन नगरपरिषदेवर प्रशासक राज असल्याने आपल्या समस्या ऐकूण घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. ज्यांना आपण लोक प्रतिनिधी म्हणुन निवडूण दिले त्यांचे कडे आपले गाऱ्हाने एकूण घेण्यासाठी वेळ नाही.  

शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आपल्या शहरातील, आपल्या भागातील किंवा स्वतःच्या समस्या उदा. कोणाच्या घरासमोरील रस्ते खराब असतील, नाली साफ नसेल, इलेक्ट्रीक चे तार लोंबकळत असतील, कामगारांना दाखले मिळत नसतील, कुणाचे घरकुल मंजुर नसतील, घरकुलाचे पैसे मिळाले नसतील, फेरफार झाले नसतील, घरटॅक्स वाढलेला असेल, कोणी तक्रारी करुणही तक्रारीची दखल घेतली नसेल इत्यादी 

नगर परिषद संबंधी अथवा तहसिल कार्यालयाशी संबंधीत समस्या प्रलंबीत असतील अश्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थि 

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. चरणभाऊ वाघमारे यांच्या

 उपस्थित  राष्ट्रवादी सर्व सेलचे महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित

0 Response to "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे जनसामान्याचे भव्य जनसुनावनी आंदोलनाला जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article