तुमसर शहरालगत वेश्याव्यवसायावर भंडारा दहशतवादी शाखेची कारवाई.
शुक्रवार, 19 सितंबर 2025
Comment
तुमसर पोलिसांची तीन वर्षापासून धृतराष्ट्राची भूमिका का?..
कबड्डी व्यवसायाच्या आड.वेश्या व्यवसाय सुरू, यामागे मोठ्या व्यापाराच्या हात असल्याची चर्चा.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- शहरालगत दोन किलोमीटर मेहगांव येथे कटंगी रोडला लागून कबड्डीच्या व्यवसाय सुरू आहे.त्या आड वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती भंडारा येथील दहशतवादी एजन्सीला मिळाली.
आज गुरुवारी १८ सप्टेंबरला बनावट ग्राहक पाठवून त्यांनी कबाडे आड सुरू असलेला वेश्याव्यवसाय वर्धा टाकून भारत सुखदेव कोल्हटकर वय ३५ शिवाजी वार्ड तुमसर तर अनिरुद्ध बोरकर वय ४० आंबेडकर वार्ड तुमसर यांना अटक केली माहितीनुसार असे कळते,की एका घरात कबड्डीच्या आड तीन वर्षापासून वेश्या व्यवसाय सुरू आहे ३५ किलोमीटर वर असलेल्या भंडारा दहशतवादी शाखेला माहिती मिळाली.
पण अजून पर्यंत तुमसर पोलिसांना माहिती मिळाली नाही का?..बद्यांची भूमिका घेत होते का?..असे चर्चेचा विषय आहे. तुमसर येथील कटंगी रोडवरील कबड्डीच्या आड तर ग्राम साकळी,मिटवाणी येथे सिमेंट इट भट्टीच्या नावे तर शहरात अनेक लाजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची पोलिसांच्या केलेल्या कारवाईनंतर चर्चेचा विषय असून या मागे मोठ्या व्यापाराचा हात असल्याची जनचर्चा आहे. परंतु तुमसर पोलीसांनी बघायची भूमिका घेतलेली आहे.
0 Response to " तुमसर शहरालगत वेश्याव्यवसायावर भंडारा दहशतवादी शाखेची कारवाई."
एक टिप्पणी भेजें