-->
सीआरपीएफ जवान दुःखद निधन.

सीआरपीएफ जवान दुःखद निधन.

अनील लोनकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- तुमसर तालुक्यातील १२ किलोमीटर रहिवासी असलेले गणेश इसान वाढिवे वय २५ काही दिवसांसाठी सुट्टीवर आले असता बहीनीच्या भेटीला जात असताना त्याच्या गाडीवर बंदर आडवा आला तेव्हा अपघात होऊन नागपूर येथे रुग्णालयात मृत्यू पावला त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी एक भाऊ असून तो आदीलाबाद छत्तीसगड येथे सीआरपीएफ जनरल बटालियनमध्ये असल्याचे प्रतिनिधी द्वारे कळते.

0 Response to "सीआरपीएफ जवान दुःखद निधन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article