-->

Happy Diwali

Happy Diwali
जनतेच्या सुरक्षारक्षकच असुरक्षित, सामान्य नागरिकाच काय?..

जनतेच्या सुरक्षारक्षकच असुरक्षित, सामान्य नागरिकाच काय?..


•तुमसर तालुक्यातील मिटेवाणी येथे तुमसर पोलिसाला मारहाण 
•उपजिल्हा रुग्णालयात जखमी पोलीस भरती, दुसऱ्याला भंडारा येथे हलविले.
•उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांची घटनास्थळाला भेट

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्त प्रतिनिधी

तुमसर :- तालुक्यातील आठ किलोमीटर अंतरावर ग्राम मिटेवाणी येथील आत्ता बार समोर रविवारी सुमारास वेळ च्या दरम्यान तुमसर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस राकेश पटले व त्याचा मित्र.दुर्गेश दांडेकर काही वैद्य व्यापार करणाऱ्या युवकांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. ट्राफिक पोलीस राकेश पटले याला गंभीर जखम झाली असून त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल‌‌.केले तर दुर्गेश सांडेकर यांना भंडारा येथे हलवल्याची माहिती मिळाली आहे आरोपी आंबागड येथील असून त्यातील दोन आरोपींना अटक केले आहे मारहाणीचे कारण सध्या गुलदस्तात असून तुमसर पोलीस उपविभागीय अधिकारी मयंक माधव यांनी घटनास्थळाला भेट देऊन वास्तविक परिस्थितीत जाणून घेतली व आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या घटनेबाबत उलट सुलट जन चर्चेला उद्यान आले आहे जर सुरक्षा रक्षकच असुरक्षित असेल तर सामान्य नागरिकांचे काय?. व प्रशासन कोणती कारवाई करत असेल!. हा जन चर्चेचा विषय आहे.

0 Response to "जनतेच्या सुरक्षारक्षकच असुरक्षित, सामान्य नागरिकाच काय?.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article