म.अनिसच्या वतीने नवनियुक्त पालकमंत्री यांचे अभिनंदन...
मंगलवार, 2 सितंबर 2025
Comment
कुलदिप गंधे
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता विश्राम गृह भंडारा येथे आले असता शाहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रणित महाराष्ट्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे , जिल्हा प्रधान सचिव चंद्रशेखर भिवगडे यांनी पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
0 Response to "म.अनिसच्या वतीने नवनियुक्त पालकमंत्री यांचे अभिनंदन..."
एक टिप्पणी भेजें