-->
महाबोधी महाविहार मग ती आंदोलनाची बैठक.

महाबोधी महाविहार मग ती आंदोलनाची बैठक.

     

"साप्ताहिक  जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

 मुबंई :- महाबोधी महाविहार बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी मुंबई कालिना सांताक्रूझ  भिमछाया सांस्कृतिक केंद्र. येथे 
मान. नाम. रामदासजी आठवले साहेब .केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय 
 यांच्या नेतृत्वाखाली सर्व आंबेडकरी नेते व धार्मिक संघटना एकत्र येऊन महाआंदोलनाची भव्य तयारीसाठी मिटिंग घेण्यात आली त्यावेळी .माजी मंत्री अविनाश महातेकर, माजी सांसद प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, रिपाई नेते दयाल बहादुरे व अनेक आबेंडकर चळवळीचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

0 Response to "महाबोधी महाविहार मग ती आंदोलनाची बैठक. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article