शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर.
रविवार, 12 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
न्यू दिल्ली/नागपूर: - यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना माचाडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेजुएलात लोकशाहीच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. नोबेल समितीने सांगितलं की, लोकशाही अधिकारांची बाजू मांडण्यासाठी आणि त्यासाठी शांतपणे केलेल्या संघर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. मारिया यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी वेनेजुएलाची राजधानी कराकस इथं झाला होता.
0 Response to "शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर."
एक टिप्पणी भेजें