भंडारा येथे बांधकाम कामगारांचा नागपूर भंडारा हायवे वरती उतरून रास्ता रोको आंदोलन.
शुक्रवार, 17 अक्टूबर 2025
Comment
"सापताह जनता की आवाज"
वुत्त प्रतिनिधी
भंडारा :- बांधकाम कामगारांच्या सेफ्टी किट मध्ये भ्रष्टाचार" बेला येथे वाटप होते कामगारांचे सेफ्टी किट, पेटी आणि किचन सेट, तेथील वाटप कर्मचाऱ्यांनी केला "भ्रष्टाचार "येथील कर्मचाऱ्यांनी बांधकाम कामगारांकडून 100ते 200रु लुबाडत दिला कामगारांना त्रास, मालाचे अपार्टमेंट असताना सुद्धा त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम तेथिल कर्मचारी करत होते, या विरोधात येथील,आज दि.17/10/2025ला अपार्टमेंट असलेल्या बांधकाम कामगारांनी सरळ नागपुर हायवे वरती उतरून केला "रास्ता रोको आंदोलन" या आंदोलनामध्ये 1000 च्या वरती बांधकाम कामगारांची भीड जमा झाली.बांधकाम कामगारांची मागणी आहे कि, ही सेफ्टी किट पेटी आणि किचन सेट" तालुका वाईज" देण्यात यावे व येतील कर्मचाऱ्यांना वरती कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीला घेऊन बांधकाम कामगार रस्त्यावर उतरली तर ,शासनाने अशा कर्मचाऱ्यांना काढून टाकावे जे गरीब कामगार आहेत यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते व शासनाकडून मिळत असलेल्या योजनांपासून कामगारांना वंचित करण्याचे काम असे कर्मचारी करत असतील ,या मध्ये जे जे लोक शामिल असतील ,अशा सर्व लोकांना, वरती कारवाई करण्यात यावी या ठिकाणी आलेले ठाणेदार पोलीस यांनी स्थळी येऊन कामगारांची शांतवना करत, पेटीवाटप या ठिकाणी घेऊन गेले तेथील कर्मचाऱ्यांसोबत वार्तालापकरत येथिल प्रत्येक बांधकाम कामगारांना साहित्याची वाटप केली जाईल तरी त्यांनी 6/11/2025 तारीख आम्ही लिहून देतो असं या ठिकाणी , वक्तव्ये येथील कर्मचाऱ्यांनी केले.
0 Response to "भंडारा येथे बांधकाम कामगारांचा नागपूर भंडारा हायवे वरती उतरून रास्ता रोको आंदोलन."
एक टिप्पणी भेजें