पालकमंत्री आज भंडारा जिल्ह्यात
रविवार, 5 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर हे दिनांक ५ ऑक्टोबर२०२५ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.पालकमंत्री डॉ.पंकज भोयर हे दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने प्रस्थान करून करडी तालुका मोहाडी येथे आगमन करतील. येथील भडके मंगल कार्यालय येथे मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चरर प्रा.लि. यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमात शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १:०० वाजता शेंदुरवाफा येथे मंगलमूर्ती सभागृह येथे आगमन व मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड अँड.इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील त्यानंतर नागपूरकडे प्रयाण करतील.
0 Response to "पालकमंत्री आज भंडारा जिल्ह्यात "
एक टिप्पणी भेजें