-->

Happy Diwali

Happy Diwali
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्यात

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्यात


"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्त प्रतिनिधी.

तुमसर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी रविवारी दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रविवारी दुपारी १२:४५ वाजता करडी येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी १:३० वाजता करडी गुण मोटारीने देवाडा येथे मानस युनिट क्रमांक चार देवडा राखीव दुपारी २: ४५ वाजता देवा ठेवून मोटारीने सिंधुदुर्ग येथे शेतकरी मेळाव्याचे उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी ४:४५ वाजता शेंदूरवाफा साकोली येथून प्रयाण करतील.

0 Response to "केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्यात "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article