पदवीधर नियोजन बैठक संपन्न.
रविवार, 19 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
नागपुर :- विभागीय पदवीधर मतदार नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने आज माझ्या राजमाता या निवासस्थान येथे महत्वपूर्ण पदवीधर नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नागपूर विभागीय पदवीधर निवडणूक नोंदणी प्रमुख माजी आमदार श्री. सुधाकरजी कोहळे हे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पदवीधर मतदार नोंदणीसंदर्भात विविध महत्वपूर्ण विचार आणि मार्गदर्शन मांडण्यात आले. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरण उत्साही आणि नियोजनात्मक चर्चेने भारलेले होते.
0 Response to "पदवीधर नियोजन बैठक संपन्न."
एक टिप्पणी भेजें