-->
 तुमसर नगराध्यक्ष पदासाठी 7 तर, नगरसेवक पदासाठी 162 उमेदवार रिंगणात. .

तुमसर नगराध्यक्ष पदासाठी 7 तर, नगरसेवक पदासाठी 162 उमेदवार रिंगणात. .

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी.

तुमसर :- तुमसर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी परत घेण्याच्या आज शेवटच्या दिवस होता. उमेदवारी परत घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

(अपक्ष), सागर गभने (अपक्ष) रिंगणात आहेत. १२ प्रभागांमधून २५ नगरसेवक निवडून आणावयाचे आहेत. यासाठी १७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

आहे. आता निवडणूकच्या रिंगणात फक्त १६२ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. परत घेणाऱ्या मध्ये सुनील लांजेवार, यासीन छव्वारे व शैलेश पडोळे यांच्या समावेश आहे. विविध प्रभागामधून निखिल कळंबे रहमतकर, करीन बेग, अनुप शेंद्रे, शेख करीम नावेद, रोशन घडूले, छाया मलेवार, मेश्राम, रीत निखारे, सुनील लांजेवार, वैशाली पडोळे, शुभम श्रीनिवास, मिश्रा व प्रवीण काहालकर, कल्पना गिरोलकर, यांनी उमेदवारी परत घेतली. 

नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप पडोळे (भाजपा), अभिषेक कारेमोरे (राष्ट्रवादी अजित पवार), कल्याणी भुरे (शिवसेना शिंदे), अनिल बावनकर (काँग्रेस), हेमराज नागफासे (राष्ट्रवादी शरद पवार), एड. आशिष कुकडे

आज उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १४ उमेदवारांनी अर्ज परत घेतले आहे. आता निवडणूकच्या रिंगणात फक्त १६२ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. परत घेणाऱ्या मध्ये सुनील लांजेवार, यासीन छव्वारे व शैलेश पडोळे यांच्या समावेश आहे. विविध प्रभागामधून निखिल कळंबे रहमतकर, करीन बेग, अनुप शेंद्रे, शेख करीम नावेद, रोशन घडूले, छाया मलेवार, मेश्राम, रीत निखारे, सुनील लांजेवार, वैशाली पडोळे, शुभम श्रीनिवास, मिश्रा व प्रवीण काहालकर, कल्पना गिरोलकर, यांनी उमेदवारी परत घेतली.

1 Response to " तुमसर नगराध्यक्ष पदासाठी 7 तर, नगरसेवक पदासाठी 162 उमेदवार रिंगणात. ."

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article