“बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथाचा समारोप सोहळा व भिमगीतांचा कार्यक्रम.
शनिवार, 8 नवंबर 2025
Comment
विजय चौडेकर (ता.प्रति)
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :-- भंते पय्याबोधी महाथेरो पूजापाठ यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर (नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन गणेश खंदारे व मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला दत्ता कोकाटे (उपाध्यक्षा भाजप), सदाशिव पुरी (चिटणीस भाजप), संदीपसिंग गाडीवाले, सो. मीनल पाटील, रमेश कोकाटे, प्रेमराज कोकाटे, स्मिता पाटील गाडीवाले, चक्रधर कोकाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातून बुद्धांच्या विचारांचा प्रसार आणि समाजातील जागरूकतेचा संदेश देण्यात आला.
0 Response to " “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथाचा समारोप सोहळा व भिमगीतांचा कार्यक्रम. "
एक टिप्पणी भेजें