-->
संविधान दिन निमित्ताने भारतीय संविधान भेट

संविधान दिन निमित्ताने भारतीय संविधान भेट

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- स्मृतिशेष प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ संविधान दिनाचे औचित्य साधून कामाई करंजेकर विद्यालय एकोडी व जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथे भारतीय संविधान सप्रेम भेट दिली.
  भारतीय संविधान भेट देतांना ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी संविधानात बहुजनांचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते विध्यार्थ्यांना माहिती असावी म्हणून रोज शालेय परिपाठ घेत असतांना भारतीय संविधानाचे एक एक पानांचे वाचन करावे असे सांगितले 
त्यावर कामाई करंजेकर विद्यालयातील मुख्याध्यापिका बोरकर मॅडम व जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथील मुख्याध्यापक विलास लांजेवार सर यांनी रोजच शालेय परिपाठाच्या वेळी रोज भारतीय संविधानाचे एक पानांचे वाचन करण्यात येईल असे सांगितले.

  त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले , एकनाथ कोटांगले, मुख्याध्यापिका बोरकर मॅडम, विलास लांजेवार सर , तेजस मनोज कोटांगले, साहिल उके, कुणाल मेश्राम, रुपेश कोटांगले, 
व कामाई करंजेकर विद्यालय एकोडी आणि जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
भंडारा-स्मृतिशेष प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ संविधान दिनाचे औचित्य साधून कामाई करंजेकर    विद्यालय एकोडी व जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथे  भारतीय संविधान  सप्रेम भेट दिली.
  भारतीय संविधान भेट देतांना ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी  संविधानात बहुजनांचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते विध्यार्थ्यांना माहिती असावी म्हणून रोज शालेय परिपाठ  घेत असतांना  भारतीय संविधानाचे एक एक पानांचे वाचन करावे असे सांगितले 
त्यावर   कामाई करंजेकर विद्यालयातील मुख्याध्यापिका  बोरकर  मॅडम व जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथील मुख्याध्यापक विलास लांजेवार सर  यांनी रोजच   शालेय परिपाठाच्या  वेळी रोज भारतीय संविधानाचे एक पानांचे वाचन करण्यात येईल असे सांगितले.

  त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले , एकनाथ कोटांगले, मुख्याध्यापिका बोरकर मॅडम, विलास लांजेवार सर , तेजस मनोज कोटांगले, साहिल उके, कुणाल मेश्राम, रुपेश कोटांगले, 
व कामाई करंजेकर विद्यालय एकोडी आणि जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथील सर्व शिक्षक, शिक्षिका  व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

0 Response to "संविधान दिन निमित्ताने भारतीय संविधान भेट"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article