प्रदीप पडोळे नगरा ध्यक्षपदासाठी भाजपाचे उमेदवारी. साठी सिक्कामोर्तब.
रविवार, 16 नवंबर 2025
Comment
• उमेदवारीसाठी आपल्या सहकार्यासोबत सज्ज.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- साप्ताहिक जनता की आवाज प्रतिनिधी द्वारे मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक प्रदीप जी पडोळे यांच्याशी संपर्क साधले असता कळले की भाजपाच्या उमेदवारीसाठी सिक्का मूर्तक झाला असून ते उमेदवारीसाठी सज्ज झालेले आहेत तुमसर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी आज दिनांक 16 रविवारला अनेक भाजप कार्यकर्ते व आपल्या सहकारी मित्रासोबत उमेदवारी अर्ज दाखल करत असून ते लढण्यास भाजपा उमेदवार म्हणून सज्ज झाले आहेत.
0 Response to "प्रदीप पडोळे नगरा ध्यक्षपदासाठी भाजपाचे उमेदवारी. साठी सिक्कामोर्तब."
एक टिप्पणी भेजें