राष्ट्रवादीचे उमेदवारी ही गुलदस्त्यात!.
रविवार, 16 नवंबर 2025
Comment
• यासीन छवारे,योगेश सिंगनजुडे, अभिषेक कारेमोरे सागर गभणे. यांच्या नावाची सर आज चर्चा.
•आज बैठकीत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब नाही.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- जनता की आवाज प्रतिनिधी द्वारा मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक .16 नोव्हेंबर 2025 ला राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर नगर अध्यक्षपदाचे उमेदवारी करिता माननीय प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी सुनील जी पुंडे व आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थित चर्चा बैठक होणार होती व त्या चर्चा बैठकीत निकाल आणती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर करून गुलदस्तातील नावावर कोणाच्या तरी एका नावावर सिक्कामोर्तब होणार होते. परंतु मार्ग निघेनाचे मोकळे न झाल्यामुळे शिक्कामोर्तब झाले नाही.करिता वरिष्ठांशी सा मातीची चर्चा होऊन सिक्कामोर्तब होईल असे कळले. त्यामुळे कोणाची उमेदवारी आहे. निश्चित नाही सध्या संभाव्य उमेदवार यासीन छवारे, योगेश सिंगंजुळे,सागर गभने, अभिषेक कार्यमोरे. यांच्या नावाची चर्चा सुरू असून संभावी उमेदवाराने प्रचारही सुरू केला आहे.
0 Response to "राष्ट्रवादीचे उमेदवारी ही गुलदस्त्यात!."
एक टिप्पणी भेजें