अभिषेक कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवारी शिक्कामोर्तब.
रविवार, 16 नवंबर 2025
Comment
• बंद गुलदस्ता उमरला!..अभिषेक कारेमोरे यांना उमेदवारी जाहीर.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी.
तुमसर :- साप्ताहिक जनता की आवाज प्रतिनिधी द्वारा मिळालेल्या माहितीनुसार मा.प्रफुल पटेल ,भंडारा डिस्टिक को-ऑपरेटिव बँक हे अध्यक्ष सुनील फुंडे,मा.आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या गोंदिया येथे बैठकीत,हायकमांड चर्चा अंती.तुमसर नगर परिषद अध्यक्ष पदासाठी अभिषेक कारे मोरे यांच्या नावावर सिक्कामोर्तब होऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट येथे कौल निर्माण होऊन बंडखोरी होण्याचे संकेत दिसू लागले आहे.
0 Response to "अभिषेक कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवारी शिक्कामोर्तब."
एक टिप्पणी भेजें