सागर गभने अपक्ष लढणार!.. यासीन छवारे यांचे समर्थन.
रविवार, 16 नवंबर 2025
Comment
• योगेश छवारे यांची माघार.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- वृत्तपत्र प्रतिनिधी द्वारे मिळालेले माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यात नगरपरिषद अध्यक्षपदासाठी कार्यकर्त्यात ओढतान झाली असता. उमेदवारी अभिषेक कारेमोरे यांना मिळाल्यामुळे कार्यकर्त्यात नाराज होऊन उत्सुक असलेले संभाव्य उमेदवार सागर गभने हे बंड पुकारला असून यांच्या बंडगिरीला यासीन छवारे यांनी माघार घेत छवारे यांनी सागर गभने यांना समर्थन केले आहे. त्यामुळे नाराजी झालेल्या कार्यकर्त्यात उत्सुकता निर्माण होऊन सागर गभने यांना हजारो कार्यकर्त्यांनी समर्थन केले आहे.
0 Response to "सागर गभने अपक्ष लढणार!.. यासीन छवारे यांचे समर्थन."
एक टिप्पणी भेजें