-->
रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने युवकाला चिडले.

रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने युवकाला चिडले.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी.

तुमसर :- प्रतिनिधी द्वारामिळालेल्या माहिती मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की तुमसर विभागातील रेती अवैध व्यवसायाचा सुसुरात चालला असून त्याच्यावर कोणतेही शासकीय अंकुश नाही अधिकाऱ्यांद्वारे सांगा ना मत करून रेती नमूद केलेल्या टीपी च्या अधिक ट्रक मध्ये भरली जाते त्यातच रेती वाहून नेणारा ट्रक तुमसर ते कटंगी राज्य मार्गावर एका युवक मजुराला चिडले मजूर जागीच पडून असताना क्षणभर ही नथांबता ट्रक चालक रेती भरलेला ट्रक जल्लाद गतीने पळून ला वृत्तलेपर्यंत माहिती कळली .

0 Response to "रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने युवकाला चिडले."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article