-->
चकपिरंजी येथे ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबरला.

चकपिरंजी येथे ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबरला.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

चंद्रपूर :- सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेमधारा दिव्यांग संच व सुरसंगीत कला मंच मुल (चांदापूर)च्या वतीने फुले ,भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर 2025 ला रात्री 8 वाजता हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमाचे उद्घाटन रोहितभाऊ बोम्मावार संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा संस्थापक अध्यक्ष साथ फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.करिता या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक लोकनाथ रायपुरे व मित्रपरिवार यांनी केलेले आहे.

0 Response to "चकपिरंजी येथे ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबरला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article