दलित पँथर संघटनेकडून 6 डिसेंबर रोजी पनवेल येथे अन्नदान वाटप
शनिवार, 13 दिसंबर 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पनवेल :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ आणि महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष घनशाम भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमि येथे येणाऱ्या भीम अनुयायी साठी अन्नदान वाटप करण्यात आले उपस्थित सर्व दलित पँथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड उपअध्यक्ष पंकज खरे आणि उपस्थित कार्यकर्ते सागर साकेत अभिजीत इंगळे सुरेंद्र गायकवाड साहेब नितीन कदम साहेब राकेश वाणी साहेब खारघर शहर अध्यक्ष तोफील सय्यद आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्यने 500 समोसे,500 पाण्याचे आणि 500 पार्ले बिस्कीट वाटप करण्यात आले आहे..
0 Response to "दलित पँथर संघटनेकडून 6 डिसेंबर रोजी पनवेल येथे अन्नदान वाटप "
एक टिप्पणी भेजें