देवरी तालुक्यातील हरदोली येथे क्रिकेट खेळाचे उद्घाटन.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
• माजी आमदार सहसराम भाऊ कोरोटे यांनी केले उद्घाटन व .खेळाडूंना मार्गदर्शन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
देवरी :- दि.11/12/2025 ला देवरी तालुक्यातील हरदोली येथे क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन करून मार्गदर्शन करतांना माजी आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र व आदिवासी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवसेना व उपस्थित मा. गोरेलालजी मलये सरपंच ग्रामपंचायत हरदोली,मा.शिवचरणजी खैरे माजी सरपंच हरदोली,मा.राजीकजी खान वरिष्ठ शिवसेना कार्यकर्ता,मा.जगतजी नेताम माजी पं.स.सदस्य देवरी,मा.भेगराजजी पटले सा.कार्य. हरदोली,मा.कपूरजी पाचे हरदोली,व मंडळाचे सर्व पदाधिकारी खेळाडूगण उपस्थित होते.
0 Response to "देवरी तालुक्यातील हरदोली येथे क्रिकेट खेळाचे उद्घाटन. "
एक टिप्पणी भेजें