-->
विश्व मानव कल्याण परिषद" कोंकण विभाग अध्यक्षपदी" ॲड.अमोल दत्तात्रय लोखंडे यांची नियुक्ति...

विश्व मानव कल्याण परिषद" कोंकण विभाग अध्यक्षपदी" ॲड.अमोल दत्तात्रय लोखंडे यांची नियुक्ति...

सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

उल्हासनगर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विश्व मानव कल्याण परिषद या राष्ट्रीय स्तरच्या संस्थेच्या, राष्ट्रीय सचिव रामजी में महेश्वरी "संजोट" उल्हासनगर-५ येथेल संस्थेच्या धणी मातंग नगर, यांच्या अध्यक्षते खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम् आणि संस्थेच्या "कोंकण विभाग" अध्यक्षाची नियुक्ती समारोह संपन्न करणेत आला होता

 प्रारंभी बौध्दाचार्य भीमराव खैरे यांच्या, बुध्द्ध वंदनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली. या प्रसंगी मध्य रेल्वेचे लॉ ऑफिसर ॲड. तुषार खंडे  तसेच नव्याने स्थापन करणेत जिल्हा म.न.पा. सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकार सेवा मंडळ या कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी उल्हासनगर म.न.पा. चे सेवा निवृत्त अधिकारी सहाय्यक आयुक्त बा. म. नितनवरे, यांची निवड झाल्या बद्दल गुजरात राज्य कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा शहराचे युवा धडाडीचे ॲड. सामजी डी. सोधम, उल्हासनगर-५ शिवसेना शाखा प्रमुख राजू वाळुंज व युवा समाज सेवक अजय अंकुश जाधव यांना सन्मानित करण्यात आले.

उल्सूसनगर शहराचे अनुसूचित जातीचे युवा ॲड.अमोल दत्तात्रय लोखंडे (वकील) यांची विश्व मानव कल्याण परिषद या संस्थेच्या "कोंकण विभाग अध्यक्षपदी"  नियुक्तिचे आदेश पत्र मान्यवरांच्या शुभ हस्ते बहाल करणेत आले.पत्रकार रोशन बागुल, मंगेश गायकवाड, विष्णु माली, सूरज गकूर, बॉबी गायकवाड, निलेश जाधव, भास्कर मीरपगार, बच्चूभाई आजरा, लक्ष्मण देवींचा, हिरा मुंजार हरसी डगरा, गणपत पानसरे आदि भजनेसिंग करीरा, कुरेजा, इत्यादीने आवर्जून उपस्थित राहून अकार्यक्रमात ॲड. अमोल दत्तात्रय लोखंडे त्यांची "कोकण विभाग अध्यक्षपदी" निवड झाल्याबददल शुभेच्या दिल्या. ॲड. शुभम सोमवंशी यांनी आभार प्रकट केले.

0 Response to "विश्व मानव कल्याण परिषद" कोंकण विभाग अध्यक्षपदी" ॲड.अमोल दत्तात्रय लोखंडे यांची नियुक्ति..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article