-->
एल्गार : दिव्यांगांना सुविद्या देणे ही मदत नव्हे अधिकाराची अमंलबजावणी : प्रहार

एल्गार : दिव्यांगांना सुविद्या देणे ही मदत नव्हे अधिकाराची अमंलबजावणी : प्रहार



विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 नांदेड :- 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने....
डाॅ.हेलेन केलेर यांच्या प्रतिमेला महामानवांना अभिवादन करून व मा.बच्चु भाऊ कडू साहेबं यांच्या 
मार्गदर्शनाखाली व कै.विठठलरावजी मंगनाळे साहेबं यांच्या स्मरनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे....
यावेळी कार्यक्रमाचे जिल्हाअध्यक्ष मा.पंढरीनाथ हुडेकर,विठ्ठल देशमुख,प्रितपाल महाराज ,श्रीराम पा.पवार, यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे....
याकरीता नांदेड जिल्ह्यातील सर्व आजी- माजी प्रहार जिल्हा प्रमुख,व आजी- माजी तालुका प्रमुखांनी उपस्थित राहावे....
असे अहवान प्रहार जिल्हा सचिव मारोती मंगरुळे साहेबं,गणेश पा.हांडे,शिवलिंग भाऊ माटोरे,राजु इबितवाड,गोपिनाथ मुंडे,राजेश पा.बेळगे,अनिल शेटे पा.शंकर भाऊ, विजय चौडेकर,आचेवाड यांनी केले आहे....!! 
नोट : 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन दिनांक 08/12/2025 
रोजी सोमवारी ठिक 11:00 वाजता प्रहार आॕफिस जिल्हा परीषद नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे....
तरी सर्वांनी उपस्थित राहावे.असे आव्हान केले आहे.

0 Response to "एल्गार : दिव्यांगांना सुविद्या देणे ही मदत नव्हे अधिकाराची अमंलबजावणी : प्रहार"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article