-->
संविधान दिवस,महात्मा ज्योतिबा फुले व संत रविदास पुण्यतिथी साजरी "( मी रविदास मोहीम रविण्यात आली )

संविधान दिवस,महात्मा ज्योतिबा फुले व संत रविदास पुण्यतिथी साजरी "( मी रविदास मोहीम रविण्यात आली )

 
नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

लाखनी :- श्री संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज विभागीय सेवा संस्था मौदा जिल्हा नागपूर शाखा लाखनीच्या वतीने संविधान दिवस, महात्मा ज्योतिबा फुले व संत रविदास पुण्यतिथी संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब तहसीलदार मुकुंदराव खवसकर, अतिथी सचिन बागडे सरपंच सावरी, शामराव पंचवटे विदर्भ अध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक अजिंक्य भांडारकर, साहित्यिक राजूभाऊ खवसकर होते.
     डॉक्टर बाबासाहेब,महात्मा ज्योतिबा फुले व संत शिरोमणी महाराजांच्या प्रतिमेला /फोटोला माल्यार्पण उपस्थित्यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू खवसकर, आभार टेकचंद खवसकर यांनी केले केले.
     याप्रसंगी सचिन बागडे,प्राध्यापक अजिंक्य भांडारकर, यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आयोजन लाखनी तालुका अध्यक्ष नरेश काटवले यांचे सपत्नीक सेवानिवृत्त प्रसंगी शाल श्रीफळ देऊन सार्वजनिक सत्कार करण्यात आले. याप्रसंगी व इतर मान्यवरांचे हस्ते *मी रविदास मोहीम* राबविण्यात आली 
      कार्यक्रमाला सौ सविता कुमरे, कौशल्या काटवले,भीमराव खवसकर, शालू बसेशंकर,यशपाल बसेशंकर, तुलसीदास काटवले.विकास गडकरी, पंचशीला गडकरी, प्रेशित गडकरी,रवी लांजेवार इत्यादी हजार होते.

0 Response to "संविधान दिवस,महात्मा ज्योतिबा फुले व संत रविदास पुण्यतिथी साजरी "( मी रविदास मोहीम रविण्यात आली ) "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article