भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द.भीम बुद्ध मेळावा अंतर्गत भव्य धम्मे संमेलन.
रविवार, 25 जनवरी 2026
Comment
• कार्यक्रमाची तीन सत्रात आयोजन.
कार्यक्रमात विविध प्रदेशच्या थेरोची प्रमुख उपस्थिती.
• समाज प्रबोधन,रक्तदान शिबिर, व आवाज परिवर्तनाच्या आयोजन.
"साप्ताहिक जनता कीआवाज
"वुत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हावा,व समाजात भारतीय समाज एक संघ निर्माण व्हावा ह्या उद्देशाने तसेच तथागत गौतम बुद्धाने दिलेल्या तत्वांचा समाजाला सम्यक समाज घडवण्यासाठी.सम्यक बुद्ध विहार समता भूमी गुरठा येथे भारतीय बौद्ध महापरिषद सर्कल कनेरी द्वारा भीम बुद्ध मेळावा अंतर्गत भव्य धम्य संमेलन दिनांक २६ जानेवारी २०२६ रोज मंगळवार ला प्रथम सकाळी ८:०० वाजे. पूज्य समता भिक्खु संघ तसेच.भिख्कु खेमापाल थेरो अरुणाचल प्रदेश,भिख्कु राहुल थेरो उत्तर प्रदेश,भिख्कु प्रज्ञानंद थेरो नागपूर महाराष्ट्र.तसेच सैनिक दल व सर्कल कार्यकर्ता यांच्या उपस्थितीत.धम्म रॅली धम्म सेनाचे आयोजन.
दुपारी १:००वाजे समाज प्रबोधन मा.प्रा.डां. दिलीप चौधरी सीनेट सदस्य (गोंडवांना विद्यापीठ गडचिरोली, मा.दिलीप काळे (राष्ट्रीय अध्यक्ष,युनिटी आप मूलनिवासी समाज) पुणे, प्रा.सुनील कठाने (ज्येष्ठ फुले शाहू आंबेडकर विचारवंत) रामटेक,धम्मचारी जीनसागर (प्रा. तुलानंद बारसागडे) मुंबई.अध्यक्ष,मार्गदर्शक व प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत तसेच सायंकाळी ७:०० वाजे आवाज परिवर्तनाचा कार्यक्रम गायक व समाजप्रबोधनकार प्रा.प्रशांत नारनवरे नागपूर,यांच्या सुमधुर आवाज व संगीतमय कार्यक्रम.मा. बी.पी.पुणेकर सर भू वैज्ञानिक नागपूर,माननीय आशिष गोंडाने माजी जि.प. अध्यक्ष.भंडारा,मा.युवराज श्रीराम ढोके ,माजी सिनियर सायंटिस्ट डीआरडीओ पुणे,डॉ. एल.जी. काणेकर नागपूर,मा.बी.पी. दामले, मा.राजेश तिरपुडे औरंगाबाद,रेखाताई चुनीलाल वासनिक सभापती,समा.क.भंडारा.यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सुरेश भोवते मोहाडी,फुलचंद राऊत दिघोरी, सुरेंद्र बनसोड लाखनी, जसवंत भैसारे राजेगाव/मोर, सचिन बागडे सरपंच सावरि, पराग सहरे विहिरगांव,किशोर घरट सरपंच ग्रा.प गुरठा,गोपाल भुरे उपसरपंच गुरठा,विलास मोहतुरे पो.पा.गुरठा,नथू मोहतुरे त.मु अध्यक्ष गुरठा. यांच्या उपस्थितीत,
सकाळी ११ ते सायं.४:००पर्यंत.भव्य रक्तदान शिबीराचे शुद्ध आयोजन केले आहे.तरी भव्य धम्म संमेलन शिबिराचा लाभ घेण्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या आयोजकाने केले आहे.
0 Response to "भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द.भीम बुद्ध मेळावा अंतर्गत भव्य धम्मे संमेलन."
एक टिप्पणी भेजें