तुमसारात बीजीपीच्या कार्यालयात व कार्यकर्त्यात २६ जानेवारी च्या इतिहासाचे विस्मरण.
मंगलवार, 27 जनवरी 2026
Comment
शासनाच्या जीआर ची दिशाभूल.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून अर्पण केली व राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्वात आली. सर्वांना समानतेचे स्वातंत्र्याचे अभिव्यक्तीचे न्यायाचे हक्क प्रदान केले तोच दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी राष्ट्रीय सन म्हणून अस्तित्वात आला.याचा विसर म्हणजे तुमसर येथे बीजेपी कार्यालयात व कार्यकर्त्यात २६ जानेवारी झेंडा वंदनाच्या वेळेस मिळतो कदाचित बीजेपीच्या त्या महान कार्यकर्ते व पुढाऱ्यांना विसर पडला असेल कींवा शासकीय जीआरला नजर अंदाज केल असेल, याचा संकेत नागरिकांची हक्क संविधान संपुष्टात आणणे तर नाही?.यात आजी-माजी नगरसेवक-सेविकानां कसे!. विसर पडला संविधानिक उद्दिष्टेचे फोटो नाही,चिंतन नाही. कदाचित आरएसएस फंडामेंटल गुलामीत जगून.दरी उचलणे तर नाही?. ना!. असा नगरवासीयांत जन चर्चेचा विषय असून संवेधानिक स्वातंत्र्य इतिहास उलगडून बघण्याची गरज आहे.
0 Response to "तुमसारात बीजीपीच्या कार्यालयात व कार्यकर्त्यात २६ जानेवारी च्या इतिहासाचे विस्मरण."
एक टिप्पणी भेजें