वरठी - बोथली लगत श्री.सुनीलजी बंसोड यांचे प्रियंका पेट्रोल पम्प चे उद्घाटन सोहळा संपन्न.
रविवार, 4 जनवरी 2026
Comment
मेहनत ईतनी खामोशी सें करो,कामयाबी शोर मचाये..!.
-- राजू माणिकरावजी कारेमोरे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा :- आज दिनांक 03 जानेवारी 2026 रोज शनिवार ला वरठी - बोथली लगत HP कंपनी, प्रियंका पेट्रोल पम्प चे उद्घाटन सोहळा- *मा. श्री. आमदार राजूभाऊ माणिकरावजी कारेमोरे साहेब* ,तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले. असून त्यावेळी विशेष अतिथी :- HPCL चे मैनेजर वर्मा साहेब, तसेच प्रमुख पाहुणे :-सौ. रंजीताताई राजूभाऊ कारेमोरे,श्री.रितेश वासनिक मा. सभापती तथा सदस्य पं.स.मोहाड़ी, श्री.योगेश वैध्ये सरपंच बोथली,श्री.श्रीधर पंचभाई गुरूजी, श्री. राजकुमार सार्वे,श्री. डेकाते गुरूजी,श्री. मिलिंदजी रामटेके,श्री.अरविंद येळने,सौ.सीमाताई डोंगरे सदस्य ग्रामपंचायत वरठी, त्यावेळी उपस्थित देवीदासजी डोंगरे, सुमेघजी शेंडे, पृथ्वीराजजी डोंगरे, नंदलालजी मेश्राम, ज्ञानेश्वरजी तागड़े,कल्याणजी डोंगरे,गंगाधर पंचभाई,शुभांगीताई गणवीर, मिनाताई गजभिये, अतुलजी डोंगरे,कैलाशजी बंसोड,प्रतिमाताई रामटेके,परमानंदजी बंसोड, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी आमदार साहेब यांनी HP पेट्रोल पम्प चे मालक कु. प्रियंका दर्शना सुनिलजी बंसोड यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिले.
0 Response to "वरठी - बोथली लगत श्री.सुनीलजी बंसोड यांचे प्रियंका पेट्रोल पम्प चे उद्घाटन सोहळा संपन्न."
एक टिप्पणी भेजें