-->
गडचांदुर येथे शाळेच्या संचालक व मुख्याध्यापकांना,प्रजासत्ताक दिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या विसर.

गडचांदुर येथे शाळेच्या संचालक व मुख्याध्यापकांना,प्रजासत्ताक दिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या विसर.

     गौतम थोटे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

कोरपना :- आदिवासीबहुल तालुक्याती गडचांदूर येथिल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन  लालबहादूर शास्त्री गडचांदूर येथील शाळेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे फोटो न ठेवता इतर फोटो ठेवून प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला तिथल्या संस्थापक अध्यक्ष यांना किंवा तिथल्या शिक्षकांना माहित असायला पाहिजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण कुणाचा फोटो वापरला पाहिजे जर त्यांना समजत नसेल तर ते काय विद्यार्थी घडवतील && होयना 
आज ही मनुवादी विचारसरणी ही गेलेली नाही वाटते 
मग संबधीत समाज बांधवानी
अशा निच्चतंनननन मनापासून
निषेध निषेध मनुवादी वृतीचा निषेध!..प्रजासत्तक दिनाची सार्थकता तेव्हाच आहे जेव्हा देशाच्या प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार प्राप्त  ए करम सब हूये आंबेडकरके दी है शानो शोहरत भरभरके() अस्मितेचा -हृदय विशाल महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार प्राप्त केला श्नीमंत लोकांचा नव्हे तर सर्वसामान्य  नागरिकाचां सुध्दा मुलभूत अधिकार राहीला आरोग्य आणि शिक्षण हाच एका सशक्त या राष्ट्राचा पाया आहे,
चला, या प्रजासत्तक दिनानिमित्त एक बाबासाहेबांचा विचार &प्रचार आपण सर्व मिळून सुशिक्षित आणि निरोगी भारत बनविण्याचा संकल्प घेऊया.
 
नमो बुध्दाय 🇪🇺जयभीम
कवी,पञकार गौतम धोटे
आवाळपूर ता कोरपना

0 Response to "गडचांदुर येथे शाळेच्या संचालक व मुख्याध्यापकांना,प्रजासत्ताक दिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या विसर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article