-->
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

.               सावित्रीबाई जयंती निमित्त मान्यवर

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी
 
कोंढाळा :- 3 जानेवारी माळी समाज सेवा संस्था कोंढाळा यांच्या वतीने 'विकासगंगा आणू चला, जनजागरणासाठी पाऊल उचला' या ध्येयानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित , मा. भाग्यवानजी खोब्रागडे , माजी सभापती मा. परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत,मा. धनपालजी मिसार सर,मा. अपर्णा राऊत (सरपंच), मा. गजानन सेलोटे (उपसरपंच) , मा. रोषणीताई पारधी (माजी सभापती जिल्हा परिषद), मा. दिलीप राऊत (माजी उपसभापती), मा. कैलासजी राणे (माजी सरपंच),मा. कडू सर (मुख्याध्यापक लो. वि.), मा. किरणताई कुंभलवार, मा. हरीभाऊ पत्रे (अध्यक्ष तंटामुक्ती), मा. सुनीलभाऊ पारधी (तालुका अध्यक्ष भाजप), मा. पवनभाऊ खोब्रागडे, मा. पांडुरंग बुराडे (ग्रामसेवक), मा. सुनीलजी धकाते (ग्रा. पं. अधिकारी), मा. योगेश ढोरे (मुख्याध्यापक जि. प. कोंढाळा), मा. आदे सर, मा. श्रीरामजी बुराडे, मा. अरुणभाऊ कुंभलवार, मा. आनंदजी गुरनुले, माणिक वाढई, श्रीरामजी लटुरे, नामदेव वसाके, अनिता शेंडे तसेच  स्थानिक नागरिक, आरोग्य विभाग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माळी समाज सेवा संस्था कोंढाळाच्या वतीने करण्यात आले.

0 Response to "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article