-->
पहेला येथील डिव्हायडर 20 फेब्रुवारीपर्यंत लागणार के.पी. सिंग यांचे आश्वासन

पहेला येथील डिव्हायडर 20 फेब्रुवारीपर्यंत लागणार के.पी. सिंग यांचे आश्वासन

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथील कारधा ते पवनी हायवे रोडला रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत लागणार असल्याचे या बांधकामाचे मुख्य इंजिनीयर के पी सिंग यांनी दूरध्वनी वरून पत्रकार संजीव भांबोरे यांनी 6 फेब्रुवारी 2026 ला एक वाजता संपर्क केला असता 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत लावून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते वसंता लोंदासे उपस्थित होते.

0 Response to "पहेला येथील डिव्हायडर 20 फेब्रुवारीपर्यंत लागणार के.पी. सिंग यांचे आश्वासन "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article