-->
महासमाधीभूमी, सिंदपुरी रुयाळ येथे 39 व्या वर्धापन दिनानिमित्त लाखो लोकांनी घेतला धम्मदेशना कार्यक्रमाच्या लाभ.

महासमाधीभूमी, सिंदपुरी रुयाळ येथे 39 व्या वर्धापन दिनानिमित्त लाखो लोकांनी घेतला धम्मदेशना कार्यक्रमाच्या लाभ.




 
केंद्रीय संविधान रक्षक समितीच्या वतीने करण्यात आली होती 4 ते 5 हजार पर्यटकांची जेवणाची व पाण्याची सुविधा

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील सिंदपुरी रुयाळ येथे 8 फेब्रुवारी 2026 ला 39 व्या वर्धापन दिनानिमित्त लाखो लोकांनी सिंदपुरी रुयाळ येथे आपली हजेरी लावून धम्मदेशना प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे केंद्रीय संविधान रक्षक समितीच्या वतीने माता रमाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम .त्याचप्रमाणे समाज प्रबोधन कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. सदर कार्यक्रमात 4 ते 5 हजार पर्यटकांकरिता बफे डिनर जेवणाची व पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.

0 Response to "महासमाधीभूमी, सिंदपुरी रुयाळ येथे 39 व्या वर्धापन दिनानिमित्त लाखो लोकांनी घेतला धम्मदेशना कार्यक्रमाच्या लाभ. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article