-->
मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती ; माजी सैनिक, पाल्य व पत्नी,विधवांसाठी संधी...!

मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती ; माजी सैनिक, पाल्य व पत्नी,विधवांसाठी संधी...!



 विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

नांदेड :- मेस्को क्षेत्रीय कार्यालय, लातूर अंतर्गत बीड व नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पत्नी ,विधवांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बीड व नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी आपली नावे शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांच्याकडे सादर करावीत. तरी पात्र माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

0 Response to "मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती ; माजी सैनिक, पाल्य व पत्नी,विधवांसाठी संधी...!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article