-->
महादेव भिमलकसा पाटील पहाडीवर महाशिवरात्री.

महादेव भिमलकसा पाटील पहाडीवर महाशिवरात्री.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :-  साकोली तालुकातील स्मार्ट ग्राम वडेगाव येथे त्रिनेत्र महादेव भिमलकसा पाटीलदेव पहाडीवर रम्य वातावरणात शिवभक्तीत रममाण होत भाविकांनी शिवरात्री उत्सव साजरा केला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते महादेव पारबती यांच्या कोरीव मूर्तिची पूजा करण्यात आली. त्यानंतर भजनांचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनर्सरपंच माधुरी गहाणे, बीएमआरएफचे संस्थापक डॉ. सुरेशकुमार पंधरे, श्यामराव लांजेवार, भाऊराव लांजेवार, महीपाल राणे, प्रल्हाद कापगते, गिरीधरी रहांगडाले व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
 
यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री जागरण करून भक्त शिव, हनुमान रामनाम जपात तल्लीन झाले होते. विठ्ठल लांजेवार, देवराम डोमळे, सुनील राऊत, देवचंद ठाकरे यांनी आयोजनास सहकार्य केले.

0 Response to "महादेव भिमलकसा पाटील पहाडीवर महाशिवरात्री."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article