जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रासाठी नोंदणी सुरू.
सोमवार, 9 फ़रवरी 2026
Comment
सोनु संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
मुंबई :- देशातील आयआयटी,एनआयटी, आयआयआयटी आणि अन्य महत्त्वाच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयात बीई,
बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशास अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे (जेईई मेन) दुसऱ्या सत्राचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्याचे वेळापत्रक जाहीर केले असून २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
0 Response to "जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रासाठी नोंदणी सुरू."
एक टिप्पणी भेजें