कुडाळ गटाचे उमेदवार जयश्रीताई गिरी व कुडाळ पंचायत समितीचे उमेदवार सौरभबाबा शिंदे यांच्या प्रचारार्थ.
बुधवार, 4 फ़रवरी 2026
Comment
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची कुडाळ बाजारपेठेत आज सायंकाळी सहा वाजता सभा.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
सातारा :- जावली तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची उमेदवार जयश्रीताई गिरी आणि कुडाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ बाबा शिंदे यांच्या प्रचारार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची आज सायंकाळी 6 वाजता कुडाळ येथील बाजारपेठेत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे .करिता या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केलेले आहे.
0 Response to "कुडाळ गटाचे उमेदवार जयश्रीताई गिरी व कुडाळ पंचायत समितीचे उमेदवार सौरभबाबा शिंदे यांच्या प्रचारार्थ."
एक टिप्पणी भेजें