-->
जीवन बोधी बौद्ध यांचा रमाई जयंती कार्यक्रमात भारतीय संविधान, सन्मानचिन्ह , शाल ,पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार.

जीवन बोधी बौद्ध यांचा रमाई जयंती कार्यक्रमात भारतीय संविधान, सन्मानचिन्ह , शाल ,पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर :- स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर द्वारा आयोजित रमाई आंबेडकर जयंती महोत्सव 2026 सर्वोदय नगर वाठोडा नागपूर येथे त्यागमूर्ती माता रमाई  जयंती कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात शांतीनगर कावळा पेठ येथील धम्म चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते जीवन बोधी बौद्ध यांना सन्मानचिन्ह ,भारतीय संविधान , शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

0 Response to "जीवन बोधी बौद्ध यांचा रमाई जयंती कार्यक्रमात भारतीय संविधान, सन्मानचिन्ह , शाल ,पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article