-->
निधन वार्ता राघोजी फुल्लूके

निधन वार्ता राघोजी फुल्लूके


 
नरेंद्र मेश्राम
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

पालांदूर :- सेवानिवृत्त शिक्षक राघो चिंधूजी फुल्लके (६७) रा. पालांदूर तालुका लाखनी यांचे अल्पशा आजाराने गुरुवारला सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी व बराच मोठा परिवार आहे. ते समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख, भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी शाखेचे माजी अध्यक्ष तसेच मरहेगाव येथील माजी उपसरपंच होते. पालांदूर येथे अंत्यसंस्कार आटोपले. 
फोटो:

0 Response to "निधन वार्ता राघोजी फुल्लूके"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article