-->
रिसोड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; रिसोड येथील प्रसिद्ध वकील अॅड. शरद मोरे यांचे सुपुत्र यश मोरे लॉ विषयातून नेट उत्तीर्ण.

रिसोड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; रिसोड येथील प्रसिद्ध वकील अॅड. शरद मोरे यांचे सुपुत्र यश मोरे लॉ विषयातून नेट उत्तीर्ण.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

रिसोड :- रिसोड येथील प्रसिद्ध वकील अॅड. शरद विश्वनाथ मोरे यांचे सुपुत्र यश शरद मोरे यांनी विधी (Law) विषयातून राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे, मूळचे रिसोड तालुक्यातील सवड गावचे रहिवासी असलेले अॅड, शरद विश्वनाथ मोरे हे रिसोड दिवाणी न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. त्यांचे सुपुत्र यश यांनी देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी आणि 'युजीसी' (UGC), नवी दिल्ली यांच्यामार्फत ३१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेली सहाय्यक प्राध्यापक

पदासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. यश यांनी त्यांचे विधी शाखेतील उच्च शिक्षण (LLB/LLM) पूर्ण केले असून, पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवल्याबद्दल त्यांचे

सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे रिसोड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शरद विश्वनाथ मोरे यांचे सुपुत्र यश शरद मोरे यांनी विधी (1.aw) विषयातून राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे. मूळचे रिसोड तालुक्यातील सवड गावचे रहिवासी असलेले अॅड, शरद विश्वनाथ मोरे हे रिसोड दिवाणी न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. त्यांचे सुपुत्र यश यांनी देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी आणि प्युजीसी' (UGC), नवी दिल्ली यांच्यामार्फत ३१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेली सहाय्यक प्राध्यापक

पदासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. यश यांनी त्यांचे विधी शाखेतील उच्च शिक्षण (LLB/LLM) पूर्ण केले असून, पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवल्याचद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे रिसोड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यांचा आदर्श विविध क्षेत्रात तयारी करणा-या विद्यार्थानी घेऊन मेहनत चिकाटीने अभ्यास केल्यास यश हमखास मिळते हे निश्चित करावे यश शरद मौरे हे माजी नगराध्यक्ष दिवंगत बाबुराव जुमडे यांचे नातु आहेत.

0 Response to "रिसोड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; रिसोड येथील प्रसिद्ध वकील अॅड. शरद मोरे यांचे सुपुत्र यश मोरे लॉ विषयातून नेट उत्तीर्ण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article