प्रेमप्रकरणातून गर्भवती महिलेची निघृण हत्या.
रविवार, 8 फ़रवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
तिरोडा :- जि. गोंदिया ता. ७ ला मध्य प्रदेश सीमेलगतच्या खैरी येथील पूनम राकेश तुमाने हिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात आढळून आला होता. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी संजय तितीरमारे याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे मृतक पूनम ही सात महिन्यांची गर्भवती होती.
0 Response to "प्रेमप्रकरणातून गर्भवती महिलेची निघृण हत्या."
एक टिप्पणी भेजें