बीएसएनएलची सेवा कोलमडली प्रशासनाची उदासीनता उघडी पडली.
रविवार, 8 फ़रवरी 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
गोंदिया/तिरोडा :- लोक या नेटवर्क बिघाडामुळे आहे, ना तांत्रिक पथक तिरोडाः डिजिटल इंडिया'च्या अडचणीतसापडलेआहेत. पाठविले जात आहे. यामुळे जाहिरातबाजीवर कोट्यवधी तिरोडाशहरातबीएसएनएलचे 'बीएसएनएल म्हणजे सेवा रुपये खर्च होत असताना अधिकृत कार्यालय देणारी संस्था की केवळ तिरोडा शहरात भारत संचार असतानाही ते केवळ नावापुरती सरकारी यंत्रणा ?" निगम लिमिटेड फलकापुरते उरल्याची स्थिती असा सवाल निर्माण झाला (बीएसएनएल) या केंद्र आहे.
अनेकदा कार्यालयात आहे. ग्राहकांकडून दरमहा शासनाच्या दूरसंचार सेवेचा अधिकारी वा कर्मचारीच बिलवसूलकेलेजाते, मात्रसेवा अक्षरशः बोजवारा उडाला उपस्थित नसतात. संपर्क देताना मात्र हात वर केले जात आहे. कॉल लागत नाहीत, साधण्याचा प्रयत्न केला तरी असल्याचा आरोप नागरिक लागले तरी काही क्षणांतच फोन उचलला जात नाही. करीत आहेत. खंडित होतात, इंटरनेट सेवा यामुळे 'बीएसएनएल जरबीएसएनएल सेवा सुरळीत पूर्णतः ठप्प आहे आणि क्रॉस- प्रशासनाला जनतेच्या समस्या चालवता येत नसेल, तर ती कनेक्शन कॉलमुळे समजतचनाहीतकीसमजूनही चालवण्याचा दावा तरी नागरिकांच्या गोपनीयतेला दुर्लक्ष केले जात आहे?' असा कशासाठी? केवळ ग्रामीण व तडा जात आहे. मात्र एवढ्या संतप्तप्रश्नउपस्थितहोत आहे.
निमशहरी भागातील गंभीर परिस्थितीकडे इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे नागरिकांनाच त्रास सहन बीएसएनएल प्रशासन विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण करायचा का, असा सवालही डोळेझाक करीत असल्याचे ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांचे उपस्थितहोत आहे. चित्रआहे. पीक विमा, अनुदान व इतर या पार्श्वभूमीवर बीएसएनएल शहरातील विविध भागांतून डिजिटल व्यवहार अडकले प्रशासनाने तातडीने जागे
बीएसएनएल ग्राहकांच्या आहेत. व्यापाऱ्यांचेयूपीआयव होऊन तांत्रिक पथक पाठवावे, तक्रारींचा पाऊस पडत ऑनलाइन व्यवहार बंद दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई असताना प्रशासन मात्र शांत पडल्यानेआर्थिकनुकसानहोत करावी व सेवा त्वरित पूर्ववत बसून तमाशा पाहत आहे. फोन आहे.आपत्कालीन करावी. अन्यथा नागरिकांचा सेवा ही ऐच्छिक सुविधा नसून परिस्थितीत फोनच लागत संयम सुटण्याची शक्यता अत्यावश्यक गरज बनली नसल्याने जीविताला धोका असून, कार्यालयासमोर तीव्र असताना, ती कोलमडणे निर्माण होऊ शकतो, ही बाब आंदोलनउभेराहिल्यासत्याची म्हणजे नागरिकांच्या मूलभूत प्रशासनाच्या लक्षात येत नाही सर्वस्वी
हक्कांवर गदायेणेहोय. व्यापारी, काय? जबाबदारी बीएसएनएल प्रशासनावर असा इशारा विद्यार्थी, शेतकरी, शासकीय अशा गंभीर परिस्थितीतही राहील, कर्मचारी तसेच सामान्य बीएसएनएल प्रशासनाकडून नागरिकांकडून दिला जात नागरिक अशा सर्व स्तरांतील नाअधिकृतमाहिती दिली जात आहे.
0 Response to "बीएसएनएलची सेवा कोलमडली प्रशासनाची उदासीनता उघडी पडली."
एक टिप्पणी भेजें