अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुले.
सोमवार, 9 फ़रवरी 2026
Comment
• आदिवासी विकास विभागाकडून ४० विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती समावेश असणार आहे.
राकेश मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
सोलापूर :- अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदे शातील नामांकित शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. योजनेतर्गत सन २०२६-२७शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी तरुण तरुणींस शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार असून, पात्र व इच्तुक विद्याथ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आ
या शिष्यवृतीअंतर्गत परदेशा तील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या ५० शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती मध्ये पुढील गोहींचा
शिक्षण व परीक्षा शुल्क, निवास आकस्मिक व इतर खर्च विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क तसेच आरोग्य विमा असलेली आर्थिक मदत दिली जाणार आहे.
बाकि आकस्मिक खचर्यामाती अमेरिका व इतर देशांसाठी (युनायटेड किंगडम बगळून) दावी १५०० अमेरिकन डॉलर, तर चुनायटेड किंगडमसाठी ११०० जीबीपी इतकी रकम देण्यात येईल.
या योजनेसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक अपात्र ८ लाख रुपयांपर्यंत असणे तसेच संबंधित विद्यापीठाची टा चेअंषय उरपशळयस २०० च्या आत असणे आवश्यक आहे. विहित निकषांनुसार पात्र विद्यार्थी उस सब्ध न झाल्यास उत्पात मर्यादा १०
लाख रुपयांपर्यंत शिथिल करण्यात येणार असून, ह अंषय अपजस शी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ढाएका किया खराब्याड अथवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. योजनेचे पात्रता निकष
विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि महाराष्ट्राचा रहिवासी असाचा पदच्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे वयोव निक्षित करण्यात आली. कुटुंबाचे वार्षिक उत्पत्र आठ लाख रुपयांपर्यंत असावे. TOEFL किवा खए समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. या शिष्यवृती योजनेचा लाभघेण्यासाठी विद्याप्यांनी विहित नमुन्यातील अर्वhttp://s.maharashtra.gov.
in वा अधिकृत संकेतस्थावर केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक सर्व निकष पूर्ण करणान्या पत्रविद्यायची निवड केली जाणार आहे.
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यांना परदेशात पीएमडी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदनिका अभ्यासक्रमासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
यामुळे आदिवासी विद्याध्यच्या जागतिक स्तरावरील शिक्षणाच्या स्वप्नांना बळ मिळते. मतेम २०२६-१७या वर्षासाठी ४० विद्याथ्यांची निवड केली जागर असून इच्छुक पात्र विद्याथ्यांनी तात्काळ अऑनलाईन अर्ज करावेत असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धनंजयाकडे यांनी आव्हान केले आहे.
0 Response to "अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुले."
एक टिप्पणी भेजें