-->
तुमसर साई कॉलनी येथे आमदार निधी अंतर्गत विविध कामाचे उद्घाटन.

तुमसर साई कॉलनी येथे आमदार निधी अंतर्गत विविध कामाचे उद्घाटन.


.  विविध कामाचे उद्घाटन करतांनी नगराध्यक्ष सागर गभने
 
• तुमसर येथे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या (30 लक्ष)निधी, अंतर्गत नगराध्यक्ष इंजि.सागर गभने यांच्या हस्ते साई मंदिर येथील विविध कामाचे उद्घाटन.
 
दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
तुमसर :- येथील श्री साई मंदिर,साई कॉलनी येथे श्री.गजानन महाराज प्रकट दिनाच अवचित्य साधून साईबाबा मंदिर सभागृहाच लोकार्पण सोहडा आयोजित करण्यात आला होता.ज्यामध्ये आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्यामार्फत 30 लक्ष रुपयाचे निधी अंतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली. सदर कामाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजूभाऊ कारेमोरे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष इंजि.सागर गभने हे होते.तुमसर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील अशी ग्वाही यावेळी इंजि.सागर गभने यांनी दिली.याप्रसंगी नगरसेवक नितीनजी धांडे,नगरसेविका डिंकवार ताई, आथीलकर ताई, व जेष्ठ नागरिक सुधाकरजी कारेमोरे,प्रमोदजी तितीरमारे, तितीरमारे काकाजी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Response to "तुमसर साई कॉलनी येथे आमदार निधी अंतर्गत विविध कामाचे उद्घाटन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article