-->
गंगाधर विठ्ठलराव शेवाळकर अंनतात विलीन !.

गंगाधर विठ्ठलराव शेवाळकर अंनतात विलीन !.



साप्ताहिक जनता की आवाज 
वृत्तपत्र निधी.

नांदेड :- नांदेड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता गंगाधर विठ्ठलराव शेवाळकर यांचे दिनांक २९/३/२०२६ रोज रविवार ला आकस्मिक निधन झाले.ते दिव्यांग राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे.महाराष्ट्र राज्य कमिटीचे सह संघटक होते. तसेच    "साप्ताहिक जनता की आवाज" या वृत्तपत्राचे देगलूर तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते त्यांच्या जाण्याने देगलूर तालुक्यात दिव्यांग व साप्ताहिक जनता की आवाज या वृत्तपत्राचे एक मनमळावू हसमुख प्रतिनिधी गमावला असे प्रति निधी द्वारा कळते त्यांची अंत्यविधी सार्वजनिक समशानभूमी देगलूर सकाळी 11 वाजे सोमवारला होत आहे त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो हीच साप्ताहिक वृत्तपत्र समूहाद्वारे ईश्वर प्रार्थना केली आहे असे कळते.

0 Response to "गंगाधर विठ्ठलराव शेवाळकर अंनतात विलीन !."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article