-->
ऑनलाईन तिनं पत्ती गेम फसवेगिरी करूंन लुटायचा नविन धंदा सुरू केला आहे.

ऑनलाईन तिनं पत्ती गेम फसवेगिरी करूंन लुटायचा नविन धंदा सुरू केला आहे.



विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
नांदेड :- फेसबुक वर बरेच दिवसांपासून तिनं पत्ती गेम ची अंबानी पासून ते शारुखखान, विराट कोहली प्रयतं जाहिरात करताणा दिसत आहेत, मोठं मोठे क्रिकेटर, कलाकार मंडळी जाहिराती करून सर्रास जनतेची दिशाभूल करताणा दिसत आहेत,एवढे लाख जितेंगे लखपती बनोगे, जाहिरात मे दिखाकर भोली भाबडी जनता को लुटणे का काम नही धंदा सुरू आहे.
 
एक तर आपल्याला किती ही भारी गेम आला ते पॅक होतात,त्यांना जर भारी गेम आला ते आपल्याला खेळण्यास भाग पाडतात त्याला साईड शो करण्याचा चान्स देत नाही त आणि दुसरी बाजू कितिही चाल चालत राहुन,खेळणे वाला आखिर पॅक होऊन जातो,कारण त्याच्या कडिल पैसे संपलेले असतात,हा गेम किती फ्राॅड आहे हे तपासणे फार गरजेचे आहे,बराच गोड बंगाल आहे अॅप डाउनलोड करणे वाला बर्बाद होऊन जातं आहे , आणि महत्वाचं म्हणजे आपले पैसे विड्राल होतच नाहीत, आणि आपल्या खात्यात जमा होत नाहीत, खेळणारे बर्बाद ऍप चालवणारे आबाद होत आहे त,गोरगरीब जनता मजूरी करुन आणलेले पैसे या तिनं पत्ती गेम मध्ये, टाकून कंगाल होताना दिसत आहेत, आशा फ्राॅड गेमला सरकारणे बंद केले पाहिजे, अशी गावागावात चर्चा सुरू आहे,तरी सरकारने व पोलीस प्रशासन ने,या तिनं पत्ती आॅनलाईन गेम वर त्वरित बंदी घातली पाहिजे,,

0 Response to "ऑनलाईन तिनं पत्ती गेम फसवेगिरी करूंन लुटायचा नविन धंदा सुरू केला आहे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article