-->
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा विजयी उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन!..समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रातर.

केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा विजयी उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन!..समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रातर.


      साप्ता."जनता की आवाज"
          वृत्तपत्र प्रतिनिधी 
  
भंडारा/तुमसर :- विशेष प्राप्त माहितीनुसार वृत्त असे की अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना संपूर्ण भारतचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रता यांनी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले पॅंथर साहेब यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा विजयी.उमेदवारी मिळाल्याबद्दल.संजीव भांबोरे राष्ट्रीय अध्यक्ष, दिगंबर देशभ्रतार रा.संघटक,देवानंद नंदागवळी के.स., नितीन राखळे अध्यक्ष आंध्र प्रदेश,  संजय कदम अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, गौतम थोटे अध्यक्ष विदर्भ प्रदेश, संतोष त्रिपाठी अध्यक्ष दिल्ली प्रदेश, करण सिंग जाधौ अध्यक्ष राजस्थान प्रदेश, रवी पहलवान अध्यक्ष हरियाणा प्रदेश,मग चंद मेघानिया अध्यक्ष मध्य प्रदेश, राजेश पटेल गुजरात प्रदेश, चंद्रकांत वाघ अध्यक्ष हिमाचल प्रदेश, अरविंद बोरघरे छत्तीसगड प्रदेश, सोनू क्षेत्रे मुंबई, सुधाकर सिंगारे, सदानंद मोहिते, मुकेश मेश्राम, दत्तात्रय सोनार, सरला भोई, शबनम शेख, ज्योती राजपूत, चंद्रशेखर वाघमारे, विलास मस्के, मिलिंद गायकवाड, उत्तम इंगळे, जितेंद्र आगळे, विनायक सहारे, सोमा बोरघरे, राजेश ढोके, संदीप ढोके, वर्षा म्हैसकर, जितेंद्र गाडेकर, इंदुताई येलकर, मीना रंगारी, पुष्पा वाळूकर, भार्गव वाघमारे, नरेंद्र मेश्राम, उत्तरेस्वर शिंदे, संजय चव्हाण, किरण अडागळे, सतीश लोखंडे, नागेश जंजाळ, प्रवीण जावळकर, माणिक डोंगरे, प्रेमदास खोब्रागडे, इतर संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे 

0 Response to "केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा विजयी उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन!..समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रातर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article